लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट, मराठी बातम्या

Flipkart, Latest Marathi News

फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच - Marathi News | Amazon may offer to buy Flipkart: Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी अॅमेझॉन आणि वॉलमार्टमध्ये रस्सीखेच

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन भारत स्वतःच्या प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला विकत घेऊ इच्छिते. फ्लिपकार्टकडूनही जगभरात जाळं पसरलेल्या वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी करण्याची चर्चा सुरू आहे. ...

फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' ! - Marathi News | 55 thousands of 'iPhone' received from Flipkart, got 'Soap'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' !

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवरुन मुंबईतील एका व्यक्तीने 55 हजारांचा आयफोन -8 ऑनलाईन ऑर्डर केला. मात्र, या ऑर्डरची डिलिव्हरी आल्यानंतर त्यामध्ये कपडे धुण्याचा साबण मिळाला आहे. ...

फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलवर 'रिपब्लिक डे सेल' - Marathi News | 'Republic Day Sale' on Flipkart Shopping Portal | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलवर 'रिपब्लिक डे सेल'

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने 'रिपब्लीक डे सेल'ची घोषणा केली असून यात विविध प्रॉडक्टवर अतिशय आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.  ...

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे प्रोडक्ट आता मिळणार ऑनलाइन - Marathi News |  Baba Ramdev's Patanjali product now available online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे प्रोडक्ट आता मिळणार ऑनलाइन

योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत. ...

इन्फीक्स 'झीरो ५ प्रो'च्या विक्रीस प्रारंभ : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Infix 'Zero 5 Pro's features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्फीक्स 'झीरो ५ प्रो'च्या विक्रीस प्रारंभ : जाणून घ्या सर्व फिचर्स

इन्फीक्स कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या इन्फीक्स झीरो ५ प्रो या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत  फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून विक्री सुरू झाली आहे. ...