रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा
फ्लिपकार्ट, मराठी बातम्या FOLLOW Flipkart, Latest Marathi News
किरकोळ व्यापार क्षेत्रातील सर्वात मोठा फ्लिपकार्ट-वॉलमार्ट करार राष्टÑीय कंपनी कायदा लवादात (एनसीएलटी) पोहोचला आहे. ...
ऑनलाईन रिटेलमध्ये एफडीआयचे नवीन नियम फेब्रुवारी 2019 पासून लागू होतील. ...
Redmi कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी Redmi Note 6 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचिंगदरम्यान या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. मात्र आता या किंमतीत घट करण्यात आली आहे. ...
Realme 2 Pro, Asus Zenfone Max Pro M1, Nokia 5.1 Plus आणि Honor 9N या स्मार्टफोन्सवर सेल आहे. ...
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वानिवली गावाजवळ पाच महिन्यांपासून फ्लिपकार्ट कंपनी सुरू आहे. ...
अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅमेझॉनने तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. ...
मोटोरोलाचे फोन हे चांगल्या दर्जाच्या कॅमेरासाठी ओळखले जातात. ...
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. ...