लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
'कोशिश जारी है',...म्हणत स्मृती ईराणींनी शेअर केले वर्कआऊट सेशन; फोटो पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Smriti irani : Smriti irani share photo from her workout session says koshish jaari hai on instagram | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'कोशिश जारी है',...म्हणत स्मृती ईराणींनी शेअर केले वर्कआऊट सेशन; फोटो पाहून व्हाल अवाक्

Smriti irani : अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये स्मृती या  वजन उचलताना दिसून येत आहेत.  ...

दररोज दूध पिऊनही तब्येत सुधरत नाही? कारण दूध पिताना हमखास होणाऱ्या चुका ! - Marathi News | Health tips : Avoid these mistakes while drinking milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज दूध पिऊनही तब्येत सुधरत नाही? कारण दूध पिताना हमखास होणाऱ्या चुका !

उचलला दुधाचा ग्लास आणि लावला तोंडाला, असं नसतं बरं का.. योग्य पद्धतीने दूध प्यायले, तरच त्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. तुम्हीही दूध घेताना 'या' चूका करत नाही ना? ...

साखर कमी खाण्याचे भरपूर फायदे | Lots of Benefits of Eating less Sugar | Lokmat sakhi - Marathi News | Lots of benefits of eating less sugar Lots of Benefits of Eating less Sugar | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :साखर कमी खाण्याचे भरपूर फायदे | Lots of Benefits of Eating less Sugar | Lokmat sakhi

साखर सर्वात उपयोगी पदार्थांमध्ये एक मानली जाते , पण साखर कमी खाण्याचे भरपूर फायदेहि आहेत , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...

weight loss सोळा/आठ! बारीक व्हायचं आणि फास्ट फिटही, झटपट हे 16/8 फॉलो करा.. - Marathi News | 16/8 weight loss trend, fasting and eating, proper diet and fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट वजन कमी करण्यासाठी वेटलॉस फॉर्म्यूला

16/8 weight loss trend सध्या भलताच हीट झालाय बरं का... ॲक्टर राम कपूरने सुद्धा हाच वेटलॉस पॅटर्न फॉलो करून तब्बल २५ किलो वजन घटवले होते.  ...

पावसाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय कोणते? Viral Infections During Monsoon | Monsoon Disease Problems - Marathi News | What are the home remedies for rainy season diseases? Viral Infections During Monsoon | Monsoon Disease Problems | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :पावसाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय कोणते? Viral Infections During Monsoon | Monsoon Disease Problems

पावसाळा सुरू झाला की आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पावसाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय कोणते आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो - Marathi News | Tokyo Olympics : worlds sexiest athlete bemuses fans with busy schedule on social media | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

Tokyo Olympics : काही वर्षांपूर्वी प्लेबॉयसाठी पोज करण्यास एलिसानं नकार दिल्यावर बरीच चर्चा रंगली होती. ...

Harvard study : डाएट, व्यायाम नाही तर रोज 'या' वेळेला चॉकलेट खाल्ल्यानं घटते वाढलेली चरबी; हार्वर्डचा खुलासा - Marathi News | Harvard study : Milk chocolate in the morning and night is helpful for weight loss reported harvard gazette samp | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Harvard study : डाएट, व्यायाम नाही तर रोज 'या' वेळेला चॉकलेट खाल्ल्यानं घटते वाढलेली चरबी; हार्वर्डचा खुलासा

Harvard study : नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार रोज विशिष्ट वेळेला चॉकलेट खाल्ल्यानं तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता. ...

varicose veins : पायावरच्या काळ्यानिळ्या शिरांचं म्हणणं काय? व्हेरिकोज व्हेन्ससाठी करायचे उपचार आणि फिजिओथेरपी - Marathi News | varicose veins causes symptoms treatment physiotherapy and prevention, what to know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :varicose veins : पायावरच्या काळ्यानिळ्या शिरांचं म्हणणं काय? व्हेरिकोज व्हेन्ससाठी करायचे उपचार आणि फिजिओथेरपी

varicose veins : हा आजार साधारणतः स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उभं राहून काम करणारी लोकं जसं की शिक्षक, ट्रॅफिक पोलीस, नर्स इत्यादींमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा धोका अधिक असतो. त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार याविषयी वाचा.. ...