जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

Published:August 4, 2021 01:54 PM2021-08-04T13:54:35+5:302021-08-04T14:49:29+5:30

Tokyo Olympics : काही वर्षांपूर्वी प्लेबॉयसाठी पोज करण्यास एलिसानं नकार दिल्यावर बरीच चर्चा रंगली होती.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

एलिसा (Alica Schmidt) ही जर्मनीची धावपटू आहे आणि ही २२ वर्षीय खेळाडू जगातील सर्वात sexiest athlete म्हणून ओळखली जात आहे.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

खेळाच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रत्येक देशाचे खेळाडू मेडल जिंकण्यासोबतच आपल्या देशाचं नाव मोठं करण्याच्या उद्देशाने स्पर्धेत येतात. पण काही असेही खेळाडू असतात जे त्यांच्या कौशल्यासोबतच आपल्या फॅन फॉलोइंग आणि सुंदरतेच्या भरोशावर सोशल मीडियावर राज्य करतात. या मिश्र स्पर्धेतील एलिसा श्मिटच्या उल्लेखनिय अनुपस्थितीकडे अजूनही इंस्टाग्रामवरच्या जवळपास ३ मिलियन फॉलोअर्सचे लक्ष गेलेले नाही.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

एलिसा नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. एलिसाने जगातली सर्वात सेक्सी खेळाडू (Sexiest athlete in the world)चं टायटल आपल्या नावावर केलं आहे.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

एलिसा स्केमिड्ट हे नाव आतापर्यंत कोणी एकलेही नसेल. टोक्यो ऑलिम्पिक 2020 पूर्वी हे नाव चर्चेत येण्यामागे एक कारण आहे. 'द सन' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, Tokyo Olympic सुरू होण्याआधी एलिसा म्हणाली होती की, तिला सेक्सिएस्ट खेळाडूचा टॅग अजिबात आवडत नाही. ती इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव असून लाखो लोक तिला फॉलो करतात.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

2017 च्या युरोपियन 20 वर्षांखालील अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत एलिसा हे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यावेळी एलिसानं जर्मनीला 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीचे रौप्यपदक जिंकून दिले.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

एलिसा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. याच कारणाने एलिसाला जर्मनीतील प्रसिद्ध फुटबॉल क्लब Borussia Dortmund (BVB) कडून फिटनेस कोच म्हणून हायर केलं आहे.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

ऑस्ट्रेलियन मॅगझीन ‘Busted Coverage’ ने एलिसाला “Sexiest Athlete in the World” हे नाव दिले होते.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

काही वर्षांपूर्वी प्लेबॉयसाठी पोज करण्यास एलिसानं नकार दिल्यावर बरीच चर्चा रंगली होती.

जगातली सर्वात सेक्सी खेळाडू, जगभर लोक तिचे दिवाने झालेत, पाहा कमाल सुंदर फोटो

जगातील सर्वात 'सेक्सी धावपटू' म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मन धावपटूच्या चाहत्यांनी टोकियो ऑलिम्पिकबाबत संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. 'तुम्ही काय करत आहात? तुमचे पोझिंग व्हिडीओ खूप मस्त आहे, पण मी तुम्हाला इंवेट्समध्ये कुठेही पाहू शकत नाही," अशी कमेंट एक गोंधळलेल्या चाहत्यानं केली आहे.