लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेताय? मग आता रोज सकाळी उठल्यावर 'हे' नियम पाळून दिवसाची सुरुवात करा. थोड्याच दिवसात वजनाचा काटा डाव्या बाजूला झुकू लागेल. ...
भेंडीची भाजी तर आपण नेहमीच खातो. आता भेंडीचं पाणी म्हणजेच Okra Water पिऊन बघा. झटपट वेटलॉस करून फिट रहायचं असेल, तर Okra Water चा हा फंडा करून बघाच. ...
Weight loss Tips : दालचिनीच्या चहात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ...
घरातील वातावरण happy आणि कायम प्रसन्न राहावं असं तुम्हाला वाटतं का? घरात stress free राहण्यासाठी कोणती झाडे लावणे योग्य आहे? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर हा video नक्की बघा तोही अगदी शेवटपर्यंत.. ...