लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
दिल धडकने दो! निरोगी हृदयासाठी करा फक्त ५ आसने रोज; धडकते दिलका राज.. - Marathi News | Let the heart beat! Do only 5 asanas daily for a healthy heart; Dhadakte Dilka Raj .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिल धडकने दो! निरोगी हृदयासाठी करा फक्त ५ आसने रोज; धडकते दिलका राज..

हृदयविकार आणि वय यांचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे निरोगी हृदयासाठी अगदी कमी वयापासूनच काही योगासने केली पाहिजेत. ...

EXCLUSIVE - Sonalee Kulkarni Fitness Secret | काय आहे सोनालीचा फिटनेस फंडा? Lokmat Filmy - Marathi News | EXCLUSIVE - Sonalee Kulkarni Fitness Secret | What is Sonali's fitness fund? Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE - Sonalee Kulkarni Fitness Secret | काय आहे सोनालीचा फिटनेस फंडा? Lokmat Filmy

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच फिटनेसकडे खूप लक्ष देते. सोनालीचा फिटनेस रुटीन कसं आहे? कुठे, कधी, कोणासोबत वर्कआउट करते ? याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Pooja Story ...

Health Tips : गरम की थंड पाणी, आंघोळीसाठी काय फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात - Marathi News | Hot or cold shower how bathing with water is beneficial for health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips : गरम की थंड पाणी, आंघोळीसाठी काय फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

Fitness Tips : सामान्यपणेलोक थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करतात. तर उन्हाळ्यात थंड पाण्याचा वापर केला जातो. थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत तज्ज्ञांनी रिसर्च केले आहेत. ...

मेनोपॉजच्या उंबरठ्यावर बदलांचं वादळ.. शरीर कसं बदलतं? काय काळजी घ्यायची? - Marathi News | Lots of changes during menopause .. How does the body change? What to take care of? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेनोपॉजच्या उंबरठ्यावर बदलांचं वादळ.. शरीर कसं बदलतं? काय काळजी घ्यायची?

पाळी सुरू होण्याचा प्रवास अखेर उत्तरार्धाकडे वाटचाल करू लागतो आणि मग मनोपॉजची घंटा वाजायला सुरुवात होते. मेनोपॉजमुळे शरीर बदलतं. पण ते बिघडू नये, म्हणून सुरुवातीपासूनच हेल्दी लाईफस्टाईल स्विकारा असं सांगत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर. ...

जान्हवी कपूरचं rope workout जबरदस्त व्हायरल! काय या व्यायामाचे फायदे, कुणालाही सहज करता येतो का? - Marathi News | Janhvi Kapoor's rope workout goes viral! What are the benefits of this exercise, can anyone do it easily? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरचं rope workout जबरदस्त व्हायरल! काय या व्यायामाचे फायदे, कुणालाही सहज करता येतो का?

श्रीदेवी कन्या जान्हवी कपूरने नुकतेच तिचे फोटो आणि व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती rope workout करताना दिसत आहे...  ...

Easy Way to stay healthy : फक्त 'ही' २ योगासनं करून मेंटेन राहा; वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट, परफेक्ट दिसाल - Marathi News | Easy Way to stay healthy : 2 easy yoga for 40 plus women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 'ही' २ योगासनं करून मेंटेन राहा; वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट, परफेक्ट दिसाल

Easy Way to stay healthy : जर काही कारणास्तव आपण तरूण वयात स्वत: साठी थोडा वेळ काढू शकत नसाल तर 45 पासून सुरुवात करणे देखील एक चांगली कल्पना आहे. ...

तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला लावा पालक | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi - Marathi News | Beneficial Benefits of Eating Spinach | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला लावा पालक | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi

पालक खाणं शरीराप्रमाणेच त्वचेसाठीही लाभदायक ठरतं. त्वचा उजळवण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर ठरते. ...

स्ट्रेस, एन्झायटी फार वाढली आहे? मलायका अरोरा सांगते, यावर उपाय-त्रिकोणासन;ते कसं करायचं? - Marathi News | Stress, Anxiety? Malaika Arora says, the solution to this is Trikonasana; how to do it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्ट्रेस, एन्झायटी फार वाढली आहे? मलायका अरोरा सांगते, यावर उपाय-त्रिकोणासन;ते कसं करायचं?

मनावरचा ताणतणाव कमी करणे, मणक्याची लवचिकता वाढविणे आणि शरीरावरील फॅट्स कमी करणे अशा तीन गोष्टी साध्य करून देणारे आसन म्हणजे त्रिकोणासन. ...