फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Milind Soman Birthday : मिलिंदच्या म्हणण्यानुसार तो सकाळी उठून ५०० मिली साधं पाणी पितो. सकाळी १० वाजता नाश्ता करतो. यामध्ये ड्रायफुट्स, एक पपई, एक खरबूज आणि काही सिजनल फ्रुट्सचा समावेश असतो. ...
Veggies for weight loss : प्रोटिन्स, व्हिटामीन्स मिळवण्यासाठी मासांहारच करायला हवं असं नाही. रोजच्या आहारात भाज्या आणि काही शाकाहारी पदार्थ खाऊन तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. ...
Bone Pain Solution : भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरुणांनाही सांधेदुखीचा त्रास होत आहे. ...