फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
64 years old Women Lesley Maxwell Body Building Viral Photos : त्यांचा व्यायाम पाहून आपण हैराण होऊ पण या वयातही त्या न थकता, कंटाळता हा व्यायाम करतात. ...
Foods for Constipation : ही समस्या उद्भवल्यास पोट व्यवस्थित साफ होत नाही, गॅसेसचा त्रास होतो. मल विसर्जन करताना वेदना, रक्त बाहेर येणं अशा त्रासदायक समस्या वाढतात. ...
Fitness Tips by Anushka Parwani: असं खूपदा होतं की व्यायामाला वेळच मिळत नाही. अशावेळी झटपट वर्कआऊट कसं करायचं, याविषयी आलिया भटची तसेच करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी दिलेल्या या काही खास टिप्स.. ...
Home Remedies for Back Pain : कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. सगळ्यात आधी ओवा गरम करन घ्या त्यानंतर चावून खा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल. ...