लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
फिटनेससाठी नुसतंच वॉकिंग नको, 'रेट्रो' वॉकिंग करा, कसं करायचं- काय फायदे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला  - Marathi News | What is retro walking? Benefits of retro walking or reverse walking, How to doretro walking? experts suggestions given by Pooja Makhija and Anshuka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिटनेससाठी नुसतंच वॉकिंग नको, 'रेट्रो' वॉकिंग करा, कसं करायचं- काय फायदे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

Benefits of Retro Walking: फिटनेससाठी वॉकिंग करण्यापेक्षा रेट्रो वॉकिंग करा, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी आणि आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija and Anshuka Parwani) यांनी दिला आहे. ...

रात्रीच्या जेवणात खिचडी खाण्याचे ४ फायदे; पचायला हलका आहार-मात्र तब्येत राहते ठणठणीत - Marathi News | 4 Surprising Health Benefits of Khichdi : Health Benefits of eating Khichdi in dinner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणात खिचडी खाण्याचे ४ फायदे; पचायला हलका आहार-मात्र तब्येत राहते ठणठणीत

4 Surprising Health Benefits of Khichdi : रात्रीच्या जेवणात  डाळ, तांदळाची मऊ खिचडी खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात ...

साडी नेसून हेवी वर्कआऊट करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल; पण त्या आहेत कोण? - Marathi News | Video of woman doing heavy workout wearing saree goes viral; But know who she is | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसून हेवी वर्कआऊट करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल; पण त्या आहेत कोण, जाणून घ्या

Video of woman doing heavy workout : सुंदर आणि पारंपारिक ड्रेसमध्ये ही महिला जिममध्ये पोहोचली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं त्रासदायक ब्रेस्ट कॅन्सर होतो? स्तनांचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर.... - Marathi News | Does wearing a black bra cause breast cancer Experts says myths and facts about breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं त्रासदायक ब्रेस्ट कॅन्सर होतो? स्तनांचं आरोग्य चांगलं ठेवायचं तर....

Can wearing a black bra cause breast cancer : स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो, परंतु स्त्रियांमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो. ...

Belly Fat loss Tips : पोट, मांड्यावरची चरबी जास्तच वाढलीये? जेवताना ५ गोष्टी लक्षात ठेवा; फॅट्स होतील कमी - Marathi News | Belly Fat loss Tips : Ayurvedic tips to reduce belly fat ayurvedic ways to lose belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : पोट, मांड्यावरची चरबी जास्तच वाढलीये? जेवताना ५ गोष्टी लक्षात ठेवा; फॅट्स होतील कमी

Belly Fat loss Tips : निरोगी जीवनशैली पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी डाएटबरोबरच इंटेन्स वर्कआऊटही करायला हवा. ...

पोट कमी करायचंय? मग भात कशाला सोडायचा... आहारतज्ज्ञांनी सांगितलं भात खाण्याचं सिक्रेट - Marathi News | Is Rice Fattening or Weight-Loss-Friendly : Is Rice Good for Weight Loss? Or Is It Fattening You | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचंय मग भात कशाला सोडायचा... आहारतज्ज्ञांनी सांगितलं भात खाण्याचं सिक्रेट

Is Rice Fattening or Weight-Loss Friendly : भात ताटात घेतल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. असेही अनेकजण आहे. ...

मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन - Marathi News | Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani suggests yoga for reducing menstrual pain and cramps in leg | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन

Benefits Of Virasana: मासिक पाळीतल्या वेदना, पाय दुखणं कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे एक योगासन नियमित करावं, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी ( Anshuka Parwani) यांनी दिला आहे. ...

लॅपटॉपवर काम करून खांदे वाकले, पोश्चर बिघडले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १० मिनीटांत करा सोपे व्यायाम... - Marathi News | Yoga For Strengthening up Drooping Shoulders : Crouched shoulders, poor posture after working on a laptop? Alia Bhatt's fitness trainer tells you to do easy exercises in 10 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॅपटॉपवर काम करून खांदे वाकले, पोश्चर बिघडले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १० मिनीटांत करा सोपे व्यायाम...

Yoga For Strengthening up Drooping Shoulders : खांद्याचे आणि एकूण बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ५ महत्त्वाची आणि सोपी आसनं कोणती ते पाहूया.. ...