लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर - Marathi News | Food For Reduce Belly Fat : High protein and fiber rich foods that can reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर

Food For Reduce Belly Fat : तज्ज्ञांच्यामते आहारात बदल करून आणि कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करून तुम्ही एक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करू शकता ...

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी... - Marathi News | Why You Haven't Been Losing Weight With Morning Walking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : म्हणायला रोज मॉर्निंग वॉक होते पण गप्पा मारत, रमतगमत चालत असाल तर झोपमोड करुन फिरण्याचाही काही उपयोग नाही. ...

पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल - Marathi News | Belly Fat loss Tips : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरच्या टायर्समुळे फिगर बिघडली, पाठही दुखते? चपात्या-भाकऱ्यांऐवजी १ पदार्थ खा, वाढलेली चरबी घटेल

Belly Fat loss Tips : अन्हेल्दी फूड्स जसं की प्रोसेस्ड फूड्स आणि रिफाइंड शुगरपासून लांब राहा. याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, फळ आपल्या आहारात समाविष्ट करा. ...

शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल  - Marathi News | WHO warned against using non-sugar sweetners for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर फ्री वापरणं ठरू शकतं जीवघेणं, WHO चा इशारा; शुगर आणि वजन कमी होण्याऐवजी वाढेल 

WHO warned against using non-sugar sweetners for weight loss :जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, संशोधनातून असं समोर आलं की  टाईप २ डायबिटीस, हृदयाच्या आजारांचा धोका वयस्कर लोकांमध्ये मृत्यू दर वाढवतो. ...

परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हाल 'फॅट टू फिट', - Marathi News | Parineeti chopra weight loss journey how she shed 28 kg fat to fit diet plan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परिणीती चोप्रानं घटवलं २८ किलो वजन; ५ वेटलॉस सिक्रेट्स, तुम्हीही व्हा 'फॅट टू फिट',

Parineeti chopra weight loss journey : सुरूवातीला परिणीती खूपच जाड होती नंतर तिनं स्वत:ला मेंटेन केलं.  तिची लाईफस्टाईल, फूड हॅबिट्स बदलून तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ...

जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज.. - Marathi News | Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : Weight training to lose excess weight? Experts say, remove 2 misconceptions on time... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिम सोडली की वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, वेळीच दूर करा गैरसमज..

Misconceptions about Weight Training or Strength Training Fitness Tips : शरीराला जर व्यवस्थित योग्य आकार हवा असेल तर मांस पेशींचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. ...

हात पाय बारीक पण पोट सुटले? १ आयुर्वेदिक उपाय, पोट होईल कमी - Marathi News | Ayurveda tips to burn belly fat and lose weight naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात पाय बारीक पण पोट सुटले? १ आयुर्वेदिक उपाय, पोट होईल कमी

Ayurveda tips to burn belly fat and lose weight naturally वाढलेल्या पोटामुळे ड्रेसची शोभा कमी होते, पोटाची चरबी कमी करायची असेल तर, हा उपाय नक्की करून पाहा.. ...

आई झाल्यानंतर वजन वाढलं, व्यायामाला वेळच नाही? करा फक्त २ सोपे व्यायाम, व्हा फिट आई - Marathi News | Top 2 Exercises for Busy Moms Working or Staying At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई झाल्यानंतर वजन वाढलं, व्यायामाला वेळच नाही? करा फक्त २ सोपे व्यायाम, व्हा फिट आई

Top 2 Exercises for Busy Moms Working or Staying At Home संसाराचा गाडा हाकून दमली तरी स्वतःला वेळ द्यायला हवाच ना आईने? Mother's Day 2023 ...