फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Roti or Rice What's Best For Weight Loss (Vajan kami karnaysathi diet sanga) : भाताबरोबर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हा एक अल्ट्रा-लो फॅट, लो कॅलरीज आहार आहे. ...
Best Way to Eat Rice For Weight Loss : आहारतज्ज्ञांच्यामते जर भात खाण्यावर कंट्रोल ठेवू शकत नसाल आणि वजनही कमी करायचं असेल तर भात खाताना छोटा बदल केला तर चांगला परिणाम दिसून येईल. ...
Foods That Are High in Vitamin B-12 : जर खाण्यापिण्यात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेट्स घेऊ शकता. यामुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. ...
Top Heath Benefits of Moringa : डायबिटीक रुग्णांसाठीही शेवग्याच्या शेंगा एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. नियमित शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ...