लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
बैठं काम केल्याने किंवा खूप प्रवास झाल्याने पाय आखडून गेले? ५ मिनिटांचे सोपे व्यायाम- लवकर आराम मिळेल - Marathi News | Exercise for cramps in leg, How to overcome leg pain or leg cramping due to long sitting or travelling? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बैठं काम केल्याने किंवा खूप प्रवास झाल्याने पाय आखडून गेले? ५ मिनिटांचे सोपे व्यायाम- लवकर आराम मिळेल

Exercise For Leg Cramps: तासनतास बसून काम केल्याने किंवा एखाद्या दिवशी खूप प्रवास केल्याने बसून- बसून पाय आखडून जातात. अशावेळी पायांना मोकळं करण्यासाठी हा व्यायाम करा.... ...

पोट सुटलंय-मांड्या मोठ्या दिसतात? १० रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय; झरझर वजन कमी होईल - Marathi News | Curry Leaves For Weight Loss : Here Is How You Can Eat Curry Leaves For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-मांड्या मोठ्या दिसतात? १० रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय; झरझर वजन कमी होईल

Curry Leaves For Weight Loss : हाय कॅलरीजयुक्त बेव्हरेजेजच्याऐवजी तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करू शकता. ...

कम्प्युटरवर काम करून, दुचाकी चालवून मान खूप दुखते? ६ व्यायाम करा, लगेच मिळेल आराम - Marathi News | Yogasana and stretching exercises for reducing neck pain, How to reduce neck pain? How to get rid of neck pain? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कम्प्युटरवर काम करून, दुचाकी चालवून मान खूप दुखते? ६ व्यायाम करा, लगेच मिळेल आराम

...

स्लिम फिगर हवीये-प्रोटीन खाणं महाग वाटतं? १० रुपयांत वाटीभर चणे खा, भरपूर प्रोटीन मिळेल-फिट राहाल - Marathi News | 5 Amazing Health Benefits Of Roasted Chickpeas : Benefits Of Roasted Chana For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्लिम फिगर हवीये-प्रोटीन खाणं महाग वाटतं? १० रुपयांत वाटीभर चणे खा, भरपूर प्रोटीन मिळेल-फिट राहाल

5 Amazing Health Benefits Of Roasted Chickpeas : रोस्टेड चणे खाल्ल्याने शरीराला फायदे मिळतात. यात प्रोटीन्सचे प्रमाणही जास्त असते आणि वजन कमी होण्यास मदत होते. ...

नाक चोंदल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- चटकन नाक मोकळं होईल - Marathi News | Home remedies for blocked nostril, How to get rid of breathing problem because of sardi or cold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाक चोंदल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- चटकन नाक मोकळं होईल

Home remedies for blocked nostril: हवा बदलामुळे सध्या सर्दी- खोकला असा त्रास सगळीकडेच आहे. सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हा उपाय करून पाहा. (How to open blocked nostril in 2 minutes?) ...

ओटी पोट लटकतंय-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, पटकन वितळेल चरबी - Marathi News | How to Go From Fat To Fit in 30 Days : Bottle Gourd Juice for Weight Loss Amazing Health Benefits Of Lauki Juice by Experts Dietitian | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट लटकतंय-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, पटकन वितळेल चरबी

How to Go From Fat To Fit in 30 Days : या ज्यूसच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. ...

थुलथुलीत पोट-वाढलेल्या वजनाने त्रस्त? रिकाम्या पोटी खा स्वयंपाकघरातील ५ गोष्टी-दिसेल फरक - Marathi News | 5 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थुलथुलीत पोट-वाढलेल्या वजनाने त्रस्त? रिकाम्या पोटी खा स्वयंपाकघरातील ५ गोष्टी-दिसेल फरक

5 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss : वाढलेलं वजन आवाक्यात आणण्यासाठी सकाळीच खा ५ गोष्टी.. ...

दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम देणारे ४ पदार्थ; नियमित खा, पोलादी होतील हाडं - Marathi News | 5 Non Dairy Calcium foods : 5 Non Dairy Foods That Are High in Calcium Non Dairy Sources Of Calcium Research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम देणारे ४ पदार्थ; नियमित खा, पोलादी होतील हाडं

5 Non Dairy Calcium foods : बदामात प्रोटीन, हेल्दी फॅट्सप्रमाणे कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात असते. ...