लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन! - Marathi News | What is the ageless actors Nagarjuna health mantra? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :65 वयातही तरूणांना लाजवणारी आहे नागार्जुनाची फिटनेस, जाणून घ्या त्याचं रोजचं रूटीन!

Nagarjuna Fitness Fanda : एक्सरसाईज, डाएट, फास्टिंग करत तो स्वत:ला फिट ठेवतो. नुकत्याच एक इंग्रजी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे.  ...

वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर मॉर्निंग वॉक करताना 'या' ४ गोष्टी नक्की ठेवा लक्षात - Marathi News | follow these easy tips while walking to reduce weight rapidly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर मॉर्निंग वॉक करताना 'या' ४ गोष्टी नक्की ठेवा लक्षात

वजन कमी करण्यासाठी कॅलरीज बर्न करणं आवश्यक आहे आणि यामध्ये मॉर्निंग वॉक खूप उपयुक्त ठरतो. मात्र यासाठी चालताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ...

'...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत  ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र - Marathi News | Hritik Roshan Fitness Goal : Hrithik Roshan Flaunts 6 Packs Abs Ahead Of 51 Birthday Fans | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'...फक्त फिट दिसणं नाही तर असणंही महत्वाचं'; नवीन वर्षांत  ऋतिक रोशननं सांगितला फिटनेस मंत्र

Hritik Roshan Fitness Goal : ऋतिक रोशनचा हा फोटो  सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. या फोटोमध्ये ऋतिकनं एचआरएक्सची टोपी आणि डोळ्यांवर चश्मा, ग्रे ट्रॅक पॅन्ट घातली आहे. ...

चरबीमुळं जाड झालेल्या मांड्यांची सोडा आता चिंता, रोज करा ‘हे' एक्सरसाईज मग बघा कमाल! - Marathi News | Best six exercise to reduce thigh fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चरबीमुळं जाड झालेल्या मांड्यांची सोडा आता चिंता, रोज करा ‘हे' एक्सरसाईज मग बघा कमाल!

Reduce Thigh Fat : जर तुमच्याही मांड्यांवर फॅट वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर आम्ही यासाठी तुम्हाला काही परफेक्ट एक्सरसाईज सांगणार आहोत. ...

तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम  - Marathi News | 3 must do exercises for those who are having sitting job, best exercises to get relief from shoulder pain, neck pain and back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

How To Get Relief From Shoulder, Neck and Back Pain: लॅपटॉप, कॉम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ- कंबर दुखत असेल तर हे काही व्यायाम करून पाहा..(3 must do exercises for those who are having sitting job) ...

अभिनेता गुरमीत चौधरीनं दीड वर्षापासून चपाती, भात, ब्रेड खाणं सोडलं; जाणून घ्या रूटीन!  - Marathi News | Actor Gurmeet Choudhary reveals he hasnt eaten roti rice bread for one and half years | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अभिनेता गुरमीत चौधरीनं दीड वर्षापासून चपाती, भात, ब्रेड खाणं सोडलं; जाणून घ्या रूटीन! 

Gurmeet Choudhary : अनेक वेब सीरीजमध्येही त्यानं काम केलं. नुकताच त्याचा 'ये काली काली ऑंखे' सीझन २ हा शो नेटफ्लिक्सवर आलाय. ...

प्रोटीन-कॅल्शियमचा डबल डोस, १०० ग्रॅम मनुके ४ पदार्थांसोबत खा; रक्तही वाढेल - Marathi News | Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily And 4 Foods To Eat With Raisins For Anemia Muscle Power | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन-कॅल्शियमचा डबल डोस, १०० ग्रॅम मनुके ४ पदार्थांसोबत खा; रक्तही वाढेल

Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily : थंडीच्या दिवसांत शेंगदाणे आणि मनुके खायला हवेत. ...

बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले.. - Marathi News | Bandish Bandits fame actress Shreya Chaudhry's inspiring weight loss journey  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

Bandish Bandits Fame Actress Shreya Chaudhry's Inspiring Weight Loss Journey: बंदिश बँडीट्स या गाजलेल्या वेब सिरीजची अभिनेत्री श्रेया चौधरीने ज्या पद्धतीने वजन कमी केलं ते खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. ...