मच्छीमारांची नाराजी त्यांच्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना केल्याने दूर होणार असून, शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने मच्छीमारांना कर्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्र मात शुक्रवारी सा ...
तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते ही अंधश्रद्धा खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात अनर्थ घडला. ...
आठवडाभरापूर्वीच खराब हवामानाचा फटका बसलेली सागरी मासेमारी सुरू होते न होते तोच पुन्हा एकदा सागरी वारे सुसाट वाहू लागले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यापेक्षा बंदरातच नौका नांगरून ठेवणे अनेक मच्छीमारांनी पसंत केले आहे. ...
सबसिडीची रक्कम येत्या आठ दिवसांत वाटप न केल्यास मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मच्छिमार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. प्रसंगी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडू असेही संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ...
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मासेमारी बंदरांचा विकास योजनेतर्गत कुडाळ व मालवणमधील विविध विकास कामांसाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. ...