आठवडाभरापूर्वीच खराब हवामानाचा फटका बसलेली सागरी मासेमारी सुरू होते न होते तोच पुन्हा एकदा सागरी वारे सुसाट वाहू लागले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यापेक्षा बंदरातच नौका नांगरून ठेवणे अनेक मच्छीमारांनी पसंत केले आहे. ...
सबसिडीची रक्कम येत्या आठ दिवसांत वाटप न केल्यास मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मच्छिमार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. प्रसंगी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडू असेही संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ...
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मासेमारी बंदरांचा विकास योजनेतर्गत कुडाळ व मालवणमधील विविध विकास कामांसाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. ...
मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी ही पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क करुन तातडीने भरतीची ...