बेकायदा पर्ससीन मासेमारी करू देणाऱ्या मत्स्य अधिकारी यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. ...
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के आणि राज्य सरकारचा ४० टक्के सहभाग आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठबळातून तसेच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना शिवसे ...
मासेमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योगमंत्री अस्लम शेख यांची मुंबई येथे मंत्रालयात ...
मच्छीमारांचा मासेमारी हंगाम आॅगस्टपासून सुरू झाला असला, तरी लांबलेला पावसाळा, अवेळी पडलेला पाऊस व त्यानंतर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. ते संपते न संपते तोच फयान चक्रीवादळाने तडाखा दिला. ...
क्यार व महाचक्रीवादळामुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत मच्छीमारांचे पीक हंगामातील १०५ दिवस वाया गेले होते. त्यामुळे मच्छीमारांना किमान रुपए १ हजार कोटींचे पॅकेज मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ...
मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...