लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन - Marathi News | Traditional fishermen agitation in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन

सुधारीत मासेमारी अधिनियम १९८८ च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. ...

पंचगंगा प्रदुषणाचा फटका, मच्छिमारांची जाळी अन् झोळी रिकामी; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Panchganga pollution hit, fishermen nets empty Loss of millions of rupees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा प्रदुषणाचा फटका, मच्छिमारांची जाळी अन् झोळी रिकामी; लाखो रुपयांचे नुकसान

मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे मच्छिमारांच्या मिळकतीचाही प्रश्न ...

नाटे परिसरातील नौकांची पर्ससीननेटने मासेमारी सुरुच, पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होणार - Marathi News | Fishing continues in the Nate area by boat perchnet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाटे परिसरातील नौकांची पर्ससीननेटने मासेमारी सुरुच, पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होणार

एकीकडे एलईडी, पर्ससीननेट मासेमारीला बंदी असतानाही अशी मासेमारी तेजीत सुरु ...

जाळ्यात अडकले अनोखे मासे, एका रात्रीत ओडिशाचे मच्छिमार झाले कोट्यधीश - Marathi News | Unique fish caught in a net, Odisha fisherman became a billionaire overnight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जाळ्यात अडकले अनोखे मासे, एका रात्रीत ओडिशाचे मच्छिमार झाले कोट्यधीश

एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीच्या माशाची किंमत सूमारे 13,000 रुपये प्रतिकिलो आहे. ...

वरळी कोळीवाड्यातील  कोस्टल रोडचे काम मच्छिमारांनी पुन्हा बंद पाडले - Marathi News | Fishermen stop the work on Coastal Road at Worli Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी कोळीवाड्यातील  कोस्टल रोडचे काम मच्छिमारांनी पुन्हा बंद पाडले

आजही येथे जाळ्यात मासळी मिळाली,कोस्टल रोडमुळे आमचे जीवन उध्वस्त होणार असून  आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवालही त्यांनी केला. ...

लहान मुलांना समुद्रात घेऊन जाणारी मत्स्यगंधा बोट पलटली - Marathi News | A fishing boat carrying small children capsized in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लहान मुलांना समुद्रात घेऊन जाणारी मत्स्यगंधा बोट पलटली

बोट पलटल्याची समजताच किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी उभ्या असलेल्या महिलांनी लांबून हे दृश्य पाहिले. ...

पॅरासिलिग व्यावसायीक, मच्छिमार यांच्यात हाणामारी, २९ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Fighting between parasailing traders and fishermen at Shiroda Velagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पॅरासिलिग व्यावसायीक, मच्छिमार यांच्यात हाणामारी, २९ जणांवर गुन्हे दाखल

पॅरॉसिलिग व्यवसाय सुरू केल्याने पॅरॉसिलिग व्यवसायिक व मस्य व्यावसायिक यांच्यात वाद होऊन एकमेकांस हाणामारी. ...

हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका - Marathi News | Mango and cashew crops will be affected by unseasonal rains in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका

पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा आहे. मच्छीमारांसाठीही येत्या चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...