समुद्रातील माशांचे प्रमाण घटल्याने मासेमारीला जाणाऱ्या बोटी १० ते १५ दिवसांनी मासेमारी करून बंदरात येऊ लागल्या. त्यामुळे पकडलेले मासे अधिक दिवस ताजे राहावेत म्हणून माशांवर 'सोडियम मेटा बाय सल्फाईड' नावाच्या जंतुनाशक पावडरचा वापर केला जात आहे. हा वापर ...