रायगड जिल्ह्यात एलईडी लाइटद्वारे पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया १३३ बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणा-यांमुळे छोट्या मासेमारी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे. ...
एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्या ...
वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ...
आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची सहानुभूती मिळण्यासाठी पुतना-मावशीचे दिखाऊ प्रेम दाखवत असून मच्छिमारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक ...
गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोण ...
राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून बंदी कालावधीतही सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी सुरू आहे. पर्ससीन मासेमारी कठोर कारवाईद्वारे बंद करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाल ...
मालवणातील प्रभारी मत्स्य आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या प्रदीप वस्त यांची अखेर आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमारांना दिलेल्या शब्दानुसार पदावरून उचलबांगडी केली. ...