लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

रत्नागिरी : एलईडी मच्छीमारीबाबत सुरेश प्रभूंचे बंदीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश - Marathi News | Ratnagiri: The order for strict enforcement of Suresh Prabhu's ban on LED fishery | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : एलईडी मच्छीमारीबाबत सुरेश प्रभूंचे बंदीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

एलईडी लाईटद्वारे केल्या जाणाऱ्या मच्छीमारीला आळा घालण्यासाठी व ही मासेमारी पूर्ण बंद करण्यासाठी तटरक्षक दल व प्रशासनाला व्यापक अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे मच्छीमार प्रतिनिधी, तटरक्षक ...

सिंधुदुर्ग : वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे रखडलेले काम केव्हा सुरू होणार ?, आश्वासनांची खैरात - Marathi News | Sindhudurg: When will the work on the fishing market in Vengurle start? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे रखडलेले काम केव्हा सुरू होणार ?, आश्वासनांची खैरात

वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारं ...

पर्सिसीन नेट फिशिंगचा फटका : मत्स्य विभागाकडून १३३ बोटींवर कारवाई - Marathi News |  Persecin net crash: Action by 133 boats from Fisheries Department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्सिसीन नेट फिशिंगचा फटका : मत्स्य विभागाकडून १३३ बोटींवर कारवाई

रायगड जिल्ह्यात एलईडी लाइटद्वारे पर्सिसीन नेट फिशिंग करणाºया १३३ बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. एलईडी लाइट फिशिंग आणि पर्सिसीन नेट फिशिंग करणा-यांमुळे छोट्या मासेमारी करणा-यांचे कंबरडे मोडले आहे. ...

रत्नागिरीमध्ये एलईडीलाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या ९ बोटी जप्त - Marathi News | 9 boat fishing seized by LEDlight in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीमध्ये एलईडीलाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या ९ बोटी जप्त

एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्या ...

स्थानिकांना डावलून परराज्यातील मच्छिमारांना झुकते माप - Marathi News | Washim Adan fishing project local | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिकांना डावलून परराज्यातील मच्छिमारांना झुकते माप

प्रकल्पात मत्स्य उत्पादन करून मासेमारी करण्यासाठी लिलाव प्रक्रियेद्वारे कंत्राट देण्यात येते. ...

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला  - Marathi News | Drying projects in Washim district; Fishermen's business collapses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला 

वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या  भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ...

सिंधुदुर्ग : वैभव नाईकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा : मंदार केणी - Marathi News | Sindhudurg: Vaibhav Naik should resign MLA: Mandar Keni | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वैभव नाईकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा : मंदार केणी

आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची सहानुभूती मिळण्यासाठी पुतना-मावशीचे दिखाऊ प्रेम दाखवत असून मच्छिमारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक ...

सिंधुदुर्ग : मच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष - Marathi News |  Sindhudurg: Narayan Rane, police inspector, about injustice in fishermen | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष

गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोण ...