पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटांमुळे मासेमारी हंगाम दि. १ जून ते ३१ जुलै पर्यत बंद असतो. मच्छीमार नौकांवर खलाशी म्हणून कार्यरत असणारी बहुतांश मंडळी नेपाळी आहेत. ही मंडळी गावाकडे निघाली आहेत. त्यामुळे एस. टी., रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे. ...
तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव ...
पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांमधील वाद, आंदोलने आणि ओखी वादळासह अनेक नैसर्गिक संकटे यांचा परिणाम जिल्ह्यातील सागरी मत्स्योत्पादनावर झाला आहे. सन २०१८मधील मत्स्य उत्पादनात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा क ...