लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन - Marathi News | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath assured that we will stand firmly behind the Koli community in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोळी समाजाचीच, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

राष्ट्रीय मच्छिमार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी ह्याना नुकतीच उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री  आदित्यनाथ योगी यांची लखनौ येथे भेट घेतली.  ...

देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता - Marathi News | Fishing boat sinks in Devbagh, one missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवबागमध्ये मच्छिमारी नौका बुडाली, एक जण बेपत्ता

गेले काही दिवस समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. ...

३८ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाचे हृदय जीवाश्मात - Marathi News | 38 million year old fish heart in fossil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३८ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाचे हृदय जीवाश्मात

पश्चिम ऑस्ट्रेलियातील गोगो फॉर्मेशनमध्ये शास्त्रज्ञांना एक अति प्राचीन जीवाश्म आढळले आहे. ...

वादळी पावसामुळे मच्छीमार हैराण, शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी - Marathi News | Mumbai News Fishermen distressed by stormy rains farmers demand compensation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी पावसामुळे मच्छीमार हैराण, शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी

भाईंदरच्या उत्तन चौक भागातील सुमारे ६५० पेक्षा जास्त बोटी किनाऱ्यालाच ...

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका - Marathi News | Fishing stopped due to stormy winds on Sindhudurg coast, fishermen affected | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी ठप्प, मच्छिमारांना फटका

पुन्हा वादळी वारे वाहू लागल्याने मासेमारीवर परिणाम ...

पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता, परराज्यातील नौका देवगड बंदराच्या आश्रयाला - Marathi News | Storm like conditions over West Konkan coast, foreign boats to shelter at Devgad port | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता, परराज्यातील नौका देवगड बंदराच्या आश्रयाला

सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये, असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे. ...

देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Start Fisheries College at Devgad, BJP MLA Nitesh Rane demand to Fisheries Minister Sudhir Mungantiwar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ...

रत्नागिरीतील मांडवी किनारी नाैका बुडाली; एकजण बेपत्ता, चाैघांना वाचविण्यात यश - Marathi News | Fisherman Boat drowned on the Mandvi coast in Ratnagiri; One missing, four rescued | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मांडवी किनारी नाैका बुडाली; एकजण बेपत्ता, चाैघांना वाचविण्यात यश

ही नाैका राजीवडा येथील इम्रान साेलकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन नाैका असून, ‘इब्राहीम’ असे या नाैकेचे नाव आहे. ...