लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या - Marathi News | Bihar shaked! BJP leader shot dead in broad daylight in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

BJP leader shot dead : बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

खंडणीसाठी दूध डेअरी मालकावर गोळीबार - Marathi News | Shooting at a milk dairy owner for ransom | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खंडणीसाठी दूध डेअरी मालकावर गोळीबार

उलवे नोड येथील घटना : कथित पत्रकाराला न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी केली अटक ...

डिजीपीनगरला गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी - Marathi News | Firing on Digipinagar; Criminal wounded in inn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिजीपीनगरला गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी

उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील डीजीपीनगर वसाहत रात्री झालेल्या गोळीबाराने हादरली. ...

नागपूरच्या जरीपटक्यातील फायरिंग प्रकरणात एकाला अटक - Marathi News | One arrested in firing case in Jaripatak, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जरीपटक्यातील फायरिंग प्रकरणात एकाला अटक

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाच्या घरावर हल्ला चढवून फायरिंग करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचे आठ ते दहा साथीदार फरार आहेत. ...

जरिपटक्यात दहशत, फायरिंग प्रकरणात एकाला अटक - Marathi News | terror in Jaripataka, one arrested in firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जरिपटक्यात दहशत, फायरिंग प्रकरणात एकाला अटक

पाच दिवसांची पोलीस कोठडी ...

गोळीबारातील जखमी व्यक्तीचा अखेर मृत्यू; गावच्या संपत्तीच्या वादातून हल्ला - Marathi News | The final death of a man injured in the shooting; Attack over village property dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबारातील जखमी व्यक्तीचा अखेर मृत्यू; गावच्या संपत्तीच्या वादातून हल्ला

उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली ...

बल्लारपूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात नकाबधारी युवकांनी गोळ्या झाडून केली इसमाची हत्या - Marathi News | Shooting at bus stand in Ballarpur; One seriously injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात नकाबधारी युवकांनी गोळ्या झाडून केली इसमाची हत्या

बल्लारपूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सूरज बहुरीया या इसमावर दोन दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी गोळीबार केला. ...

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात - Marathi News | Gujarat shooter nabbed in Matka King Jignesh Thakkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

पोलीस उपायुक्तांनी केले खंडणी विरोधी पथकाचे विशेष कौतुक, पथकाला पाच हजरांचे बक्षीस जाहीर ...