Donald Trump Attack : हल्लेखोराने साधारणपणे १२० मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत. ...
Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. ...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी रात्री पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. ...