लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

Nagaland firing incident: गोळीबारापूर्वी लष्कराने खातरजमा केली नाही; अहवालातून उघड - Marathi News | Nagaland firing incident: Army did not confirm before firing; Revealed from the report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोळीबारापूर्वी लष्कराने खातरजमा केली नाही; अहवालातून उघड

अहवाल सादर : १४ नागरिकांच्या मृत्यूचे प्रकरण ...

केवळ अक्षम्य! प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते - Marathi News | Editorial on Nagaland firing incident, killing 14 civilians | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ अक्षम्य! प्रत्येक चुकलेल्या पावलाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते

सर्वसामान्य नागरिकांमध्ये भारतविरोधी भावना भडकविण्यासाठी अशा घटनांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सुरक्षा दलांनी अशा भागांमध्ये डोळ्यात तेल घालूनच प्रत्येक पाऊल उचलणे अभिप्रेत असते ...

Nagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या - Marathi News | Civilians soldier among 11 killed in firing incident in Nagalands Mon CM announces probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या

Nagaland Firing : उच्च स्तरीय चौकशी केली जाणार असल्याची गृहमंत्री अमित शाह यांची मागणी. ...

इराणी आणि तालिबानी सैनिकांमध्ये हिंसक चकमक, भीषण गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Violent clash between Iranian and Taliban troops, video of fierce firing goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी आणि तालिबानी सैनिकांमध्ये हिंसक चकमक, भीषण गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तालिबानी सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. ...

15 वर्षीय मुलाचा शाळेत अंदाधुंद गोळीबार, 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेकजण जखमी - Marathi News | American News; A 15 year old student opened fire at his school, 3 students died and 8 other people wounded badly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 वर्षीय मुलाचा शाळेत अंदाधुंद गोळीबार, 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

अमेरिकेतील मिशिगनमध्ये असलेल्या ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने हा गोळीबार केला आहे. ...

26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर... - Marathi News | 26/11 Terror Attack :Tukaram Ombale took all the firing on his own body and gave us life, otherwise ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...

Hemant Bavdhankar Praise Shahid Tukaram Omble : तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाहीतर चित्र काही वेगळंच असले असते. सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी ...

पत्रकारावर अज्ञात इसमांनी केला गोळीबार; जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल - Marathi News | Unidentified gunmen opened fire on a journalist; Injured hospitalized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्रकारावर अज्ञात इसमांनी केला गोळीबार; जखमी अवस्थेत रुग्णालयात केले दाखल

पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिता पाडवी ह्यांही पोहचल्या आहेत. ...

'जलपरी' बोटिवर पाकिस्तानी सैनिकांनी केला गोळीबार, एक तरुण जागीच ठार - Marathi News | A young man was killed on the spot when Pakistani soldiers opened fire on a mermaid boat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'जलपरी' बोटिवर पाकिस्तानी सैनिकांनी केला गोळीबार, एक तरुण जागीच ठार

Firing Case : श्रीधर हा मागील तीन महिन्यापासून गुजरात राज्यातील वनग बारा येथील जयंतीभाई ह्यांच्या जलपरी बोटीत खलाशी कामगार म्हणून कामावर गेला होता. ...