लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह - Marathi News | Wardboy shoots nurse in head, kills, body covered in blood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह

Shotdead Case :आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...

डॉ. धर्मकारे हत्याकांड : मेलेल्या भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या, आरोपीची कबुली - Marathi News | accused in umarkhed massacre confessed to shoot the doctor while wearing his dead brother's clothes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. धर्मकारे हत्याकांड : मेलेल्या भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या, आरोपीची कबुली

Dr. Hanumantha Dharmakare murder case : मुख्य आरोपीने त्याच्या मृत भावाचे कपडे घालूनच डॉक्टरवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ...

डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद - Marathi News | main accused in umarkhed massacre arrested after 24 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. हनुमंत धर्मकारे हत्या प्रकरणातील आरोपी २४ दिवसांनंतर जेरबंद

Dr. Hanumantha Dharmakare murder case : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्याला २४ दिवसांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील धार येथून अटक केली. ...

Attack on Asaduddin Owaisi: हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा - Marathi News | Asaduddin Owaisi Attack | Firing | UP Assembly Election | Central Government provides Z grade security to Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा

Attack on Asaduddin Owaisi: पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली असून, हल्ल्यात वापरलेली शस्त्रे आणि एक गाडी जप्त करण्यात आली आहे. ...

सशस्त्र गुंडांचा फार्म हाऊसवर हल्ला, हवेत गोळीबार करून फरार; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | armed goons attacked on a farm house near kamptee in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सशस्त्र गुंडांचा फार्म हाऊसवर हल्ला, हवेत गोळीबार करून फरार; घटना सीसीटीव्हीत कैद

बुधवारी रात्री शर्मा परिवार आपल्या खोलीत होता. यावेळी आठ ते दहा गुंड फार्म हाऊसमध्ये आले. सर्वांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. फार्म हाऊसजवळ पोहोचताच त्यांनी तीन ते चार वेळा हवेत गोळीबार केला. ...

Asaduddin Owaisi Attack: असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत, पोलिसांच्या चौकशीत सांगितले हल्ल्याचे कारण - Marathi News | Asaduddin Owaisi Attack | Firing | UP Assembly Election | Firing on AIMIM Chief Asaduddin Owaisi, accused arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत, पोलिसांच्या चौकशीत सांगितले हल्ल्याचे कारण

Asaduddin Owaisi Attack: हल्ल्यानंतर AIMIM प्रमुखांनी ट्विट करुन हल्ला झाल्याची माहिती दिली आणि कारवरील बुलेट होलचे फोटोही शेअर केले. ...

भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी - Marathi News | Five arrested in Bhurale bullet firing case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भुरले गोळीबार प्रकरणात पाच जणांना अटक, प्लॉट खरेदीवरून चालविली होती गोळी

टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, २८ जानेवारीला ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. ...

गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम - Marathi News | woman arrested for killing mother-in-law by gun firing over small fights | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम

रोज होणाऱ्या वादातून कंटाळून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला होता. ...