गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातच आता त्यांच्यावर जमीन मालकाला जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीदेखील दाखल करण्यात आली आहे. ...
जमीन मालकाशी वादामुळे दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांच्यात तिढा सोडविण्याची चर्चा सुरु होती. सध्या गायकवाडांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...