पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते. ...
अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत. ...
दंगलखोरांना वठणीवर आणण्यासाठी शहर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी अश्रुधुराचे शेकडो नळकांडे फोडले. त्यानंतरही दंगेखोर नियंत्रणात न आल्याने पोलिसांनी दहा तासांत तब्बल २६१ प्लास्टिक गोळ्या त्यांच्यावर झाडल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ...
एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारच्या युक्त्या-क्लृप्त्या चोरट्यांनी केल्याचे ऐकिवात आहे; पण बुधवारी रात्री शहरातील सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्य ...
अन्वर लिंबेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोनेरवाडी (जि. परभणी) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले वीर जवान शुभम मुस्तापुरे यांचे पार्थिव बुधवारी दिवसभरात मूळ गावी दाखल झाले नाही़ मात्र अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वर्दळ गावात वाढली होती. ...