नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी ... ...
दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली. ...
मौजे गवळीवाडा येथे नवरदेवाच्या वरातीत गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने नवरदेवाचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यातील मौजे गवळीवाडी येथे बुधवारी रात्री घडली ...
दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ...
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 7 भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ...