लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंहला अटक, शेतीतील वादातून केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Tv actor Bhupinder Singh arrested after he did firing at his hometown in which a young boy murdered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंहला अटक, शेतीतील वादातून केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या

'मधुबाला : एक इश्क एक जुनून' सारख्या अनेक लोकप्रिय मालिकेत त्याने काम केले आहे. ...

भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं? - Marathi News | Myanmar citizens entered India 5000 people surrendered know about What exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात शिरले रक्तानं माखलेले म्यानमारचे लोक, 5000 जणांनी केलं सरेंडर; नेमकं काय घडलं?

बॉम्बस्फोटांमधून जीव वाचविण्यासाठी म्यानमारमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भारतात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे, यांत म्यानमारच्या 39 सैनिकांचाही समावेश होता. ...

अमेरिकेतील लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी - Marathi News | Indiscriminate shooting in lewiston maine usa 22 people were killed and many injured in mass shootings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली आहे. फोटोमध्ये लांब बाह्यांचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक दाढी असलेली व्यक्ती फायरिंग रायफलने गोळीबार करताना दिसत आहे. ...

खेळ खल्लास!! 'हमास'चं आता काही खरं नाही... इस्रायलने जारी केली टॉप कमांडरची यादी - Marathi News | Game hack!! Hamas is no longer true... Israel released the list of top commanders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेळ खल्लास!! 'हमास'चं आता काही खरं नाही... इस्रायलने जारी केली टॉप कमांडरची यादी

गाझा पट्टीमध्ये जमिनीवर हल्ला करण्यास इस्रायस पूर्णपणे तयार, हमासचा समूळ नायनाट करण्याचा उचलला विडा ...

भिवंडीत दोन तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Two youths shot at by unknown persons in Bhiwandi, a case has been registered against the assailants | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत दोन तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

फिरोज रफिक शेख (२७) व अजीम अस्लम सय्यद (३०) अशी दोघांची नावे ...

धक्कादायक! धावत्या सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, फायरिंग करणाऱ्याला अटक - Marathi News | sealdah rajdhani express man opens up fire in train got arrested no one injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! धावत्या सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, फायरिंग करणाऱ्याला अटक

एका प्रवाशाने अचानक रिवॉल्व्हर काढून गोळीबार सुरू केला ...

मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना - Marathi News | actress Aaliyah Qureishi experienced horrible experience in thailand s mall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना

अभिनेत्री आलिया तिच्या मित्रपरिवारासोबत थायलंड ट्रीपवर गेली होती. ...

सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना - Marathi News | man shot after cinestyle chase over old dispute, incident near Gobarwahi railway crossing | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना

जुन्या वादातून गोळ्या झाडल्याची माहिती ...