ठाणे जिल्हा हा एकेकाळी मुंबईतून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे या भागात खूप पूर्वीपासून गुन्हेगारीने अंकुर धरला. शिवाय या जिल्ह्यात राजकीय वादातून राजकीय नेत्यांच्या हत्या, हल्ले हे प्रकार वरचेवर घडले आहेत. त्या का ...