लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

लातूरात किराणा होलसेल दुकानाला आग; ३० ते ३५ लाखांच्या सामानाची राख - Marathi News | Fire at grocery wholesale shop in Latur; 30 to 35 lakh worth of goods | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात किराणा होलसेल दुकानाला आग; ३० ते ३५ लाखांच्या सामानाची राख

अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न ...

Video: दिल्लीत भीषण आग, १३० झोपड्या जळून खाक; अग्निशमनच्या १५ गाड्या दाखल - Marathi News | Fierce fire in capital Delhi, 130 huts burnt down; 15 fire engines entered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दिल्लीत भीषण आग, १३० झोपड्या जळून खाक; अग्निशमनच्या १५ गाड्या दाखल

रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  ...

मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान - Marathi News | House fire in Maskasath, loss of 7 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मस्कासाथ मध्ये घराला आग, ७ लाखाचे नुकसान

या घराचे मालक महेश रामदास गोनाडे असून त्याच्या घरातील 2 फ्रिज, 3 कपाट, 3 दिवाण, १ टिव्ही व 10 हजार रुपये रोख आगीत जळून खाक झाले आहे. ...

पहाटे ३.३० वाजता 'आपली बस' आगीत खाक; कडबी चौकातील घटना  - Marathi News | 'Aapli Bus' caught fire; Incident at Kadabi Chowk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहाटे ३.३० वाजता 'आपली बस' आगीत खाक; कडबी चौकातील घटना 

अग्निशमनच्या पथकाने ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते. ...

गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक - Marathi News | Fire broke out in the early hours of 17th February, in a slum in Adarsh Nagar located in the Govandi area of Mumbai, Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक

शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली. ...

दिल्लीतील एका पेंट फॅक्टरीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल - Marathi News | A major fire broke out at a paint factory in Delhi, 11 people died, 22 fire engines rushed to the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील एका पेंट फॅक्टरीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

दिल्लीतील पॅन्ट फॅक्ट्रीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जखमी - Marathi News | Heavy fire at pant factory in Delhi; 7 people died, 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील पॅन्ट फॅक्ट्रीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जखमी

अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे समजते.  ...

भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग; आगीत वाहने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Massive fire at scrap warehouse in Bhiwandi; Vehicles were gutted in the fire, fortunately no casualties were reported | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग; आगीत वाहने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

ठाकराचा पाडा येथील रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत भंगार साठवणुकीचे गोदाम असून गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास येथे अचानक आग लागली. ...