माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Nagpur News: एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली. ...
Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. ...
Satara News: कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या भरवस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला. या आगीत सहा ते सातजण भाजून गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...