लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना; तरुणाने स्वतःला पेटवून घेतले - Marathi News | Shocking incident in front of Wagholi police station in Pune The young man set himself on fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर धक्कादायक घटना; तरुणाने स्वतःला पेटवून घेतले

तरुण ९० टक्के भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही - Marathi News | A coach caught fire at midnight at Pune railway station; No injuries or fatalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एका डब्ब्याला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वाॅटर टँकर अशी एकुण चार वाहने तातडीने रवाना करण्यात आली. ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न - Marathi News | Fire at dumping ground in Ulhasnagar, smoke everywhere, efforts to douse the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. ...

खारघरच्या हायवे ब्रेक हॉटेलला पुन्हा आग, आगीत फर्निचरसह इतर वस्तू खाक - Marathi News | Kharghar's Highway Break Hotel again caught fire, furniture and other items were destroyed in the fire | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरच्या हायवे ब्रेक हॉटेलला पुन्हा आग, आगीत फर्निचरसह इतर वस्तू खाक

पनवेल- शीव महामार्गावर हे हॉटेल असून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्याला भीषण आग लागली. ...

रेडिमेड कापड दुकानाला आग; चार लाखांचे साहित्य जळून खाक! - Marathi News | fire in readymade cloth shop material worth four lakhs burned in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेडिमेड कापड दुकानाला आग; चार लाखांचे साहित्य जळून खाक!

‘माऊली लेडीज ॲन्ड चिल्ड्रेन्स वेअर’ या रेडिमेड कापड दुकानाला आग लागून कपड्यांचा माल जळून खाक झाला. ...

रत्नागिरीच्या खासगी आरामबसला भीषण आग, प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | A private bus caught fire in Ratnagiri due to sudden tire burst, Passengers survived | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या खासगी आरामबसला भीषण आग, प्रवासी बालंबाल बचावले

बस जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही  ...

Jalgaon: बोदवड येथे बंद घराला आग, हजारो रुपयांची भांडी जळून खाक  - Marathi News | Jalgaon: House fire in Bodwad, utensils worth thousands of rupees gutted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बोदवड येथे बंद घराला आग, हजारो रुपयांची भांडी जळून खाक 

Jalgaon News: भांड्याचे व्यापारी कासार बंधू यांच्या बंद घराला अचानक आग लागली.  यात हजारो रुपयांची भांडी जळून खाक झाली. ही घटना शहरातील शिवद्वारजवळ गुरुवारी पहाटे चार वाजता घडली.  ...

वांद्र्यात भंगार गाड्यांना, तर कामाठीपुऱ्यात इमारतीला आग  - Marathi News | Car fire in bandra fire to building in kamathipura in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्यात भंगार गाड्यांना, तर कामाठीपुऱ्यात इमारतीला आग 

माेठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता. ...