मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
Sangli News: सांगली येथील गेस्ट हाऊससमोरील सर्व्हीस रस्त्यावरील रघुवीर स्वीटस् ॲन्ड बेकर्सच्या किचनला गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. आगीत किचनमधील पॅकिंगचे साहित्य, सिलिंग आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. ...
होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ...