लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कचरा डेपोतील आगप्रकरणी इंदोरच्या ठेकेदारावर गुन्हा, सातारा पालिकेने उचलली पावले  - Marathi News | Case filed against Indore contractor in connection with fire at Songaon garbage depot in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कचरा डेपोतील आगप्रकरणी इंदोरच्या ठेकेदारावर गुन्हा, सातारा पालिकेने उचलली पावले 

गेल्या चार दिवसांपासून ही आग धुमसत असून, अद्यापही ती विझलेली नाही. ...

Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी - Marathi News | Major fire breaks out at Ayush Industries in Lakshmi Industrial Estate Hatkanangale Four workers seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी

कंपनीचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज ...

‘शिवाई’ बसला भीषण आग ! अकोट-दर्यापूर मार्गावरील घटना - Marathi News | Massive fire in 'Shivai' bus! Incident on Akot-Daryapur route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाई’ बसला भीषण आग ! अकोट-दर्यापूर मार्गावरील घटना

Amravati : अकोट-दर्यापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका आज दुपारी चुकला. दर्यापूर डेपोची ‘हिरकणी’ बस बसस्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक पेटल्याने मोठी खळबळ उडाली. ...

विषारी अन् घातक धुराची अफवा अन् सातारकरांनी घेतला धसका, तिसऱ्या दिवशीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच - Marathi News | Efforts continue on third day to extinguish fire at Satara Municipality's Songaon garbage depot Rumours that smoke is toxic and dangerous | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विषारी अन् घातक धुराची अफवा अन् सातारकरांनी घेतला धसका, तिसऱ्या दिवशीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच

तिसऱ्या दिवशीही पालिकेचा डेपो धुमसलेलाच  ...

Ratnagiri: डॉ. खान कंपनीतील जखमींपैकी एकाचा मृत्यू, स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | One of the injured workers in the explosion at Dr Khan Company in Lotte Parshuram Industrial Estate dies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: डॉ. खान कंपनीतील जखमींपैकी एकाचा मृत्यू, स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

तपासणीचा अहवाल पुढील दोन दिवसांत येणार ...

काळ्याकुट्ट धुराने सातारकरांचा श्वास कोंडला; सोनगाव डेपोतील आग दुसऱ्या दिवशीही धुमसली - Marathi News | A fire broke out at the garbage depot in Songaon of Satara Municipality on Tuesday causing havoc in the areas of Jakatwadi, Songaon and Shendre | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काळ्याकुट्ट धुराने सातारकरांचा श्वास कोंडला; सोनगाव डेपोतील आग दुसऱ्या दिवशीही धुमसली

जकातवाडी धुरात गायब   ...

साताऱ्यात आगडोंब; डेपो पेटला, अजिंक्यताराही धगधगला! - Marathi News | Fire breaks out at Ajikyatara Fort and municipal garbage depot at Songaon in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात आगडोंब; डेपो पेटला, अजिंक्यताराही धगधगला!

विषारी धुराने शहर गुदमरले; वाहनधारकही त्रस्त ...

अंबरनाथमध्ये रासायनिक कारखान्यात एकामागोमाग भीषण स्फोटांनी हादरे; काही मिनिटांतच आगीचे रौद्ररूप - Marathi News | A series of massive explosions rocked a chemical factory in Ambernath; a fire broke out within minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये रासायनिक कारखान्यात एकामागोमाग भीषण स्फोटांनी हादरे; काही मिनिटांतच आगीचे रौद्ररूप

शेजारच्या दाेन कारखान्यांनाही झळ; रात्री उशिरापर्यंत ‘कूलिंग’ ...