Rajkot Game Zone Fire: गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये २५ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये ९ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता या दुर्घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ...
या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही घटनास्थळी पाहणी केली. हॉस्पिटलला जात जखमींची विचारपूस केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यीय एसआयटी गठीत करण्यात आली आहे. ...
काल गुजरातमधील राजकोटमध्ये मोठी आग लागून २४ जणांचा मृत्यू झाला होता. आज दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...