Nagpur News एटीएमला लागलेल्या आगीत संपूर्ण मशीन जळून खाक झाले मात्र १३ लाखांच्या नोटा शाबूत राहिल्या, ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे बुधवारी संध्याकाळी घडली. ...
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी किन्ही येथे शेतशिवारातील तब्बल ३३ एकरातील धानाच्या पुंजन्याला आग लावली. यात १७ शेतकऱ्यांचे ८ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले, या घटनेला ३ दिवस लोटले तरी पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. ...
Nagpur News रुग्णालयात आग लागल्यास त्याची जबाबदारी ही वैद्यकीय अधीक्षकांवर असणार आहे. अशा सूचना खुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. ...
Fire Caught at Prime Mall in Villeparle : मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव असून तो २० वर्षाचा आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगेश गावकर (५४) या अग्निशमन दलाचा जवान देखील किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय ...