आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान भिवंडीत वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटना रोखण्यात प्रशासनाला का यश येत नाही, यासंदर्भात नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. ...
सटाणा शहरापासून जवळच असलेल्या कंधाणे फाट्यावरील स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिलला बुधवाारी (दि.१६) दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत वीस लाख रुपयांचे नुकसान झाले, तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी सटाणा पोलीस ...
भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अ ...
ओशिवरा येथे बेहराम बाग परिसरात खान इस्टेट हा सतरा मजल्याचा टॉवर आहे. त्याठिकाणी ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी संध्याकाळी आग लागल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. ...