लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Fire News: जीन्स पॅन्ट कारखान्याला आग, लाखोंचे कपडे अन् मशीन जळून खाक - Marathi News | Fire News: Jeans pants factory fire, millions of clothes and machines burnt ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीन्स पॅन्ट कारखान्याला आग, लाखोंचे कपडे अन् मशीन जळून खाक

उल्हासनगर कॅम्प नं-५ तानाजी नगर, जय जनता कॉलोनी येथील एका जीन्स पॅन्ट कारखान्याला रविवारी सकाळी ६ च्या दरम्यान आग लागली ...

गॅसला गळती लागताच उठला आगेचा भडका; आई-मुलाने पळ काढल्याने वाचला जीव - Marathi News | As soon as the gas leaked, a further explosion erupted; The mother and child escaped and survived | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गॅसला गळती लागताच उठला आगेचा भडका; आई-मुलाने पळ काढल्याने वाचला जीव

परतूर तालुक्यातील दैठणा येथील घटना : चार लाखांचे नुकसान ...

जादूटोण्याच्या संशयावरून घर पेटवून केला प्राणघातक हल्ला, ७ आरोपींना अटक - Marathi News | 7 accused arrested for setting fire to house on suspicion of blackmagic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जादूटोण्याच्या संशयावरून घर पेटवून केला प्राणघातक हल्ला, ७ आरोपींना अटक

Crime News : घटनेप्रकरणी तरोडा येथील सात जणांना पोफाळी पोलीसांनी अटक केली आहे. ...

अधिकाऱ्यांसमोर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले, श्रीनगरमध्ये घडली धक्कादायक घटना - Marathi News | youth set himself on fire in front of the authorities, a shocking incident took place in Ganderbal, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांसमोर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले, श्रीनगरमध्ये घडली धक्कादायक घटना

नाल्यावरील अवैध बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर तरुणाने पेटवून घेतले. ...

मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना - Marathi News | The house suddenly caught fire, and the old man escaped, Incident at Jakhangaon in Khatav taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना

मध्यरात्रीचा सुमारास घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांना याची तत्काळ माहिती देता आली नाही. ...

सनकी पतीचं खळबळजनक कृत्य; पत्नीला व्हिडीओ कॉल केला अन् कारला आग लावली, मग... - Marathi News | Strange incident in bharatpur, a angry husband set his car on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सनकी पतीचं खळबळजनक कृत्य; पत्नीला व्हिडीओ कॉल केला अन् कारला आग लावली, मग...

२००३ मध्ये प्रविण आणि प्रितीचं लग्न झालं होतं. परंतु लग्नानंतर प्रविणच्या स्वभावामुळे सातत्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. ...

अनर्थ टळला! पेट्रोल, डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक लागली आग - Marathi News | Disaster averted! A tanker carrying petrol and diesel suddenly caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनर्थ टळला! पेट्रोल, डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक लागली आग

Fire to Petrol Tanker : आष्टा पोलिसांनी परिसरातील तीन डीसीपी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ...

मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; एका बैलाचा भाजून मृत्यू, मुरादपूर येथील घटना - Marathi News | A fierce fire in the cowshed, bull dies and three animals injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; एका बैलाचा भाजून मृत्यू, मुरादपूर येथील घटना

या घटनेत एका बैलाचा जळून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याने पशुपालक रमेश हिवसे यांचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ...