लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग, 100 एकर ऊस खाक; शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान - Marathi News | Fierce fire in field due to short circuit, 100 acres of sugarcane burned, incident in Palam, Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शॉर्ट सर्कीटमुळे शेतात भीषण आग, 100 एकर ऊस खाक; शेतकऱ्यांचे 1 कोटींचे नुकसान

पालम तालुक्यातील सोमेश्वर व फळा शिवारात ही घटना घडली. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे 200 एकर ऊसाला वाचवण्यात यश आले. ...

भीषण वनव्यात निष्पाप शेकडो चिमणी पाखरे भस्म; ससा, मूंगूस यांची बचावासाठी धावधाव - Marathi News | Hundreds of innocent birds burned in the fierce forest; Run for the rescue of rabbit and mongoose | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीषण वनव्यात निष्पाप शेकडो चिमणी पाखरे भस्म; ससा, मूंगूस यांची बचावासाठी धावधाव

वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन टीम व वनकमिटी अद्यक्ष यांनी आटोकाट प्रयत्न करीत आग शांत केली परंतु धुरांचे लोट कायम होते त्यातच हवा आली की पुन्हा आग भडकत होती. ...

Video: दापोडीत रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग, पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या स्थगित - Marathi News | Fire at relay room of Dapodi railway station, Pune-Lonavla local suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दापोडीत रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला आग, पुणे-लोणावळा लोकल फेऱ्या स्थगित

रेल्वे वाहतूक खोळंबली: अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी ...

अनर्थ टळला! अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न - Marathi News | Disaster averted! Attempt to set himself on fire by pouring petrol on his body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनर्थ टळला! अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न

Crime News : महेश बंडू काळे (४०, रा. वाला, ता. रेणापूर) असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे. ...

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मोठी आग; कचरा पालापाचोळा जळून खाक  - Marathi News | Major fire at MIDC in Dombivli; Burn the garbage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मोठी आग; कचरा पालापाचोळा जळून खाक 

Dombivli Fire : कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची  घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. ...

समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं - Marathi News | The trees in the beach orchard are in a state of fire, causing great damage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :समुद्रकिनारी सुरुच्या बागेतील शकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी, मोठं नुकसानं

पर्यावरणाचा ऱ्हास ; आग लावली की लागली ? ...

राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक? - Marathi News | 186 fire incidents in four days in the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात ...

आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात - Marathi News | fire breaks out at a wholesale saree center in mohadi tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात

आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटरला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. या घटनेत दुकानातील ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली आहे. ...