आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. ...
अचानक गॅसचा भडका उडाला. त्या भडक्यामुळे काजल व परीसह सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (६०) घराबाहेर धावल्या. दरम्यान, चिमुकली परी पुन्हा घरात खेळणे आणण्यासाठी शिरली. तिला वाचविण्यासाठी सात महिन्यांची गर्भवती असलेली काजलही तिच्या मागोमाग घरात शिरली. ने ...
जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात आयता गावात बुधवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत गर्भवती महिलेसह चार वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ...
Nagpur News नागपूर शहरात मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ५५ प्रवासी असलेल्या महापालिकेच्या आपली बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. ...
आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महि ...
Fire in Thakurli : मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकलगतच्या गवताला आग लागली होती. आज संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली होती. ...