लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकला आग, ट्रकचा उरला फक्त सांगाडा - Marathi News | Freight truck caught fire on Nashik-Pune highway, driver ran away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक-पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकला आग, ट्रकचा उरला फक्त सांगाडा

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही; चालक फरार ...

लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात - Marathi News | fire in godown at Awashi's Privy Company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील प्रिवी कंपनीचे गोडावून आगीत भस्मसात

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीच्या कामात लागणारे विविध प्रकारच्या सॉल्वंटची या गोडावूनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. ...

जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग - Marathi News | A fire broke out at a shop in Phule Market in Jalgaon around 11 pm at Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग

या दुकानाच्या वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. ...

जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजता दुकानाला आग - Marathi News | a fire broke out at a shop in phule market at jalgaon at 11 pm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात फुले मार्केटमध्ये रात्री ११ वाजता दुकानाला आग

फुले मार्केटमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता पांचाली साडी सेंटर या दुकानाला अचानक आग लागली. ...

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ - Marathi News | indigo flight passenger mobile phone catch fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : डीजीसीएच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोचे A320 निओ विमान VT-IJV कीप फ्लाइट क्रमांक 6E-2037 आसाममधील दिब्रुगढहून दिल्लीला येत होते. ...

वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी - Marathi News | Fire at Aditya Residency in Wardha; 2.5 lakhs of Material ashes in the flat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी

यामध्ये फ्लॅटमधील साहित्य जळाल्याने अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. ...

मोठी दुर्घटना! आंध्र प्रदेशच्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 13 जखमी - Marathi News | blast in chemical factory in eluru andhra pradesh many killed and injured in accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! आंध्र प्रदेशच्या केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट; भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Blast In Chemical Factory In Andhra Pradesh : मुस्नूर जोनमधील पोरस लॅबमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. ...

EV on Fire: एक नाही, दोन नाही तर तब्बल 20 इलेक्ट्रीक स्कूटर्स पेटल्या; नाशिकमधील घटना - Marathi News | EV on Fire: Fierce fire on electric vehicles, burning 20 scooters; Incident in Nashik | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एक नाही, दोन नाही तर तब्बल 20 इलेक्ट्रीक स्कूटर्स पेटल्या; नाशिकमधील घटना

EV on Fire: नाशिकजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रीक वाहने घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली, यादरम्यान 40 पेकी 20 वाहने जळून खाक झाली. ...