लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

वर्ध्यात गादी कारखान्याला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | fire breaks out at Mattress factory Burn millions of materials | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात गादी कारखान्याला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

दररोजप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असतानाच दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. धूर निघू लागला, पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग दुकानात पसरली. ...

वरात लग्नमंडपाच्या दारावर अन् नवरदेवासमोरच उठले आगीचे लोळ! - Marathi News | celebration ruined after fire breaks out near wedding venue | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वरात लग्नमंडपाच्या दारावर अन् नवरदेवासमोरच उठले आगीचे लोळ!

आगीच्या घटनेने लग्नस्थळी आलेल्या वऱ्हाड्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. ...

वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर - Marathi News | Increased incidence of forest fire, wildlife in danger due to hot summer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर

वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...

कांडली परिसर हादरला! अमरावतीत गॅस गोदामाला मोठी आग; 14 सिलिंडरचा भीषण स्फोट - Marathi News | fire at gas depot in Kandli premises Amravati; Terrible explosion of 7 cylinder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांडली परिसर हादरला! अमरावतीत गॅस गोदामाला मोठी आग; 14 सिलिंडरचा भीषण स्फोट

Amravati Fire News : घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दल सुरक्षा पथक तैनात असल्याचे अचलपूरचे उपविभागी य अधिकारी संदीप कुमार अपार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...

मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास - Marathi News | Malkapur waste depot fire, plumes of smoke in the air | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूरच्या कचरा डेपोला आग, हवेत धुराचे लोट; नागरिकांना श्वसनाचा त्रास

कचऱ्याला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ...

देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्.. - Marathi News | house destroyed in fire in lakhandur tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्..

घरात वच्छला पिलारे ही वृद्ध महिला एकटीच होती. त्यांनी नेहमीप्रमाणे देवघरात दिवा लावला आणि घराबाहेर बसल्या. ...

Car Accident: कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Chhattisgarh Rajnandgaon news, 5 members burnt alive including 3 daughters car accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारचा भीषण अपघात; गाडीला आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

Car Accident: भरधाव वेगाने येणारी कार पुलावर आदळली, यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. ...

उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक - Marathi News | bike burnt in the sun in five minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक

Nagpur News बुधवारी दक्षिण नागपुरातील महाकाली चौकात उन्हात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला अन् पाच मिनिटांत ही दुचाकी जळून खाक झाली. ...