लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Fire: वसई स्टेशन जवळील दुकाने जळून खाक, फरसाण व मोबाईलच्या दुकानाला लागली भीषण आग  - Marathi News | Fire: Shops near Vasai station were gutted, Farsan and mobile shops were gutted by fire | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई स्टेशन जवळील दुकाने जळून खाक, फरसाण व मोबाईलच्या दुकानाला लागली भीषण आग 

Vasai News: वसई पश्चिमेच्या स्टेशनजवळ असलेल्या फरसाण व मोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. सुदैवाने या लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही दुकानातील सर्वच सामान जळून खाक झाले आहे. ...

शॉर्ट सर्किटमुळे घरातील टीव्हीचा स्फोट; ८ वर्षीय मुलगा घरात एकटा असताना घडली घटना  - Marathi News | A home TV explodes due to a short circuit; The incident took place when the 8-year-old boy was alone at home | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शॉर्ट सर्किटमुळे घरातील टीव्हीचा स्फोट; ८ वर्षीय मुलगा घरात एकटा असताना घडली घटना 

Short Circuit : नालासोपाऱ्याच्या विजय नगर परीसरातील घटना  ...

BREAKING: नाशिकच्या कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी - Marathi News | BREAKING News from Nashik as Massive fire breaks out due to cylinder blast in Kabir Nagar slum area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :BREAKING: कबीर नगर झोपडपट्टीत सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग, ११ बंब घटनास्थळी

तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश, एका घरातून संपूर्ण झोपडपट्टी पसरली होती आग ...

Breaking : वाडिया रुग्णालयाला भीषण आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल - Marathi News | Major fire at Wadia Hospital, 8 fire engines dispatched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयाला भीषण आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Fire caught to Wadia Hospital : आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.  ...

अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर  - Marathi News | Fire At Nightclub in Thailand Death toll in Mountain B pub fire in Sattahip district rose to at least 40 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर 

Fire At Nightclub in Thailand : चोनुबरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यातील नाईट क्लबला ही आग लागली. 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत. ...

VIDEO:पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं पडलं महागात; जागीच झाला धमाका, पंप जळून खाक - Marathi News | A video of a sudden fire at a petrol pump in Russia is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं पडलं महागात; जागीच झाला धमाका, पंप जळून खाक

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढल्याने मोठी आग लागली आहे. ...

Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा होरपळून मृत्यू  - Marathi News | Video madhya pradesh massive fire breaks out private hospital jabalpur people death incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू 

Fire News : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णालयात असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे.  ...

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक, आग दुर्घटनेत १ ठार - Marathi News | Set of Ranveer Kapoor's upcoming film burnt down, 1 killed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक, आग दुर्घटनेत १ ठार

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजता अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर येथील एक हजार चौरस फूट परिसरावर आग लागल्याची घटना घडली. ...