लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील साहित्य खाक - Marathi News | A fire caused by a short circuit destroys household materials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील साहित्य खाक

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील साईनाथ नगरमधील यशोदा पुरम या सोसायटीतील इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ...

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं - Marathi News | One and a half day Ganesha immersion went and here the house got burnt in navi mumbai kamothe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनास गेले अन् इकडे घर जळालं

घर जळाल्याने मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. ...

सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Arson of boat club office in Bamanoli, case registered against unknown person | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: बामणोलीतील बोट क्लब कार्यालयाची तोडफोड, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार ...

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक - Marathi News | Preparations were made for explosion in Parli thermal power station area; 3 people arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. ...

Britannia Factory Fire: ब्रिटानियाच्या फॅक्टरीला भीषण आग; करोडोंचे नुकसान - Marathi News | Fire broke out at Britannia Factory in Uttarakhand; loss of crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटानियाच्या फॅक्टरीला भीषण आग; करोडोंचे नुकसान

अग्निशमन दलाने १० बंब पाठवून जवळपास पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.  ...

...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! लग्नाच्याच दिवशी घराला भीषण आग; 5 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | moradabad fire breaks out at multi storey building in asalatpur area 5 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! लग्नाच्याच दिवशी घराला भीषण आग; 5 जणांचा होरपळून मृत्यू

लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...

साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Bakery fire in Satara due to cylinder explosion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ...

अरे देवा! गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंड संतापला; थेट शाळेलाच लावली आग अन्... - Marathi News | boyfriend set fire to school after girlfriend fails in exam angry lover | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे देवा! गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंड संतापला; थेट शाळेलाच लावली आग अन्...

तरुणाने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली म्हणून शाळाच पेटवली आहे. ...