लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

वरातीत फटाके फोडणं पडलं महागात; जवळ असलेली कार, दुचाकी जळून खाक - Marathi News | Bursting firecrackers in marriage rally A nearby car two wheeler got burnt fire brigade | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वरातीत फटाके फोडणं पडलं महागात; जवळ असलेली कार, दुचाकी जळून खाक

वरातीत फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहे. ...

लातुरात फर्निचरच्या दुकानाला आग; दारे-खिडक्यांसह १० लाखांचे नुकसान - Marathi News | Furniture shop fire in Latur; 10 lakhs damage including doors and windows | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात फर्निचरच्या दुकानाला आग; दारे-खिडक्यांसह १० लाखांचे नुकसान

साराेळा राेडची घटना, आगीचे कारण अस्पष्ट ...

कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का - Marathi News | A two-wheeler worth 21 lakhs was burnt down in Kolhapur, the family of Chougule was shocked. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील वाजत-गाजत नेलेली २१ लाखाची दुचाकी जळून खाक, चौगुले कुटुंबीयांना बसला धक्का

या घटनेने परिसरात उडाली एकच खळबळ ...

Thane: कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी   - Marathi News | Thane: Washing machine fire in Kalva house, one injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी  

Thane News: कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. ...

मालदीवमध्ये भीषण आग! १० जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकांचाही समावेश - Marathi News | A terrible fire in the Maldives 10 people died, including Indian citizens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमध्ये भीषण आग! १० जणांचा मृत्यू, भारतीय नागरिकांचाही समावेश

मालदीवमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. राजधानी माले येथील परदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना आग लागली, यात १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

नौदलाच्या डोंगराला आग; ८०० मीटर पट्ट्यातील झाडे जळून खाक - Marathi News | Navy Mountain Fire; Trees in 800 meter belt were burnt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नौदलाच्या डोंगराला आग; ८०० मीटर पट्ट्यातील झाडे जळून खाक

पाच अग्निशमन दलाचे बंड घटनास्थळी ...

बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला - Marathi News | A parked car suddenly catches fire on Baramati Market Yard road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही ...

Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव - Marathi News | Massive fire in Rajuri Steel in Jalanya, fire brigade rush | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव

आग लागल्याची माहिती तातडीने येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे दोन बंब राजुरी स्टील परिसरात आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. ...