लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कोल्हापूरमधील शिवाजी पार्क परिसरातील झोपडपट्टीत आग, चार ते पाच घरे जळून खाक - Marathi News | Fire in a slum area of Shivaji Park in Kolhapur, four to five houses were gutted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमधील शिवाजी पार्क परिसरातील झोपडपट्टीत आग, चार ते पाच घरे जळून खाक

झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ...

थंडीपासून बचावासाठी पेटविलेली शेकोटी उठली जीवावर - Marathi News | The fire takes her life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीपासून बचावासाठी पेटविलेली शेकोटी उठली जीवावर

Nagpur News शेकोटीने भाजलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला. मेहरबाबानगरात ही दुर्दैवी घटना घडली असून लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ...

कामोठ्यात माथेफिरूने 43 गाड्या पेटवल्या - Marathi News | mad man set fire to 43 two wheelers in Kamoth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामोठ्यात माथेफिरूने 43 गाड्या पेटवल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्‍यात आणली. ...

तुम्हीच सांगा, आगीवर नियंत्रण मिळणार कसं? पुण्याला गरज ७४ अग्निशमन केंद्रांची; प्रत्यक्षात २० - Marathi News | You tell me how to control the fire Pune needs 74 fire stations Actually 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्हीच सांगा, आगीवर नियंत्रण मिळणार कसं? पुण्याला गरज ७४ अग्निशमन केंद्रांची; प्रत्यक्षात २०

प्रत्यक्षात केंद्र ताेकडी असल्याने दुर्घटना घडल्यानंतर स्पाॅटवर पाेहोचण्यास माेठा विलंब हाेऊन माेठे नुकसान हाेताना दिसत आहे ...

भिवंडीत कापूर अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग - Marathi News | A major fire broke out at a camphor agarbatti factory in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कापूर अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग

गोदामातील कच्चामाल जळून खाक ...

पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी - Marathi News | Gas explosion at Varve Khurd near Pune Satara Highway; Four people were injured by burns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी

लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला ...

कळमन्यात काेट्यवधींच्या कृषी मालाची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | Security of thousands of agricultural commodities in Kalmana is in jeopardy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात काेट्यवधींच्या कृषी मालाची सुरक्षा वाऱ्यावर

Nagpur News ‘लोकमत’ने कळमना मार्केटच्या ११४ एकर परिसरांतील कृषिमालाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असता, येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले. ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य  - Marathi News |  The dumping ground in Ulhasnagar has caught fire and there is smoke everywhere  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य 

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग लागली असून सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  ...