लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Jindal Company Fire: जिंदाल कंपनी स्फोट: एकाचा मृत्यू; 14 जखमी, चार गंभीर - Marathi News | Jindal Company Fire: One killed; 14 injured, four serious igatpuri plant nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिंदाल कंपनी स्फोट: एकाचा मृत्यू; 14 जखमी, चार गंभीर

आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. ...

Jindal Company Fire: जिंदाल कंपनीतील स्फोट भीषण; पाच कामगार गंभीर जखमी, १५ रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल - Marathi News | Blast at Igatpuri's Jindal Company Terrible; 9 patients admitted for treatment in Nashik Fire, 5 are serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिंदाल कंपनीतील स्फोट भीषण; पाच कामगार गंभीर जखमी, १५ रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल

एकही रुग्ण जिल्हा रुग्णालयात अद्याप उपचारासाठी दाखल झालेला नाही. खासगी रुग्णालयात नेले. ...

Nashik Fire: नाशिकच्या जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू - Marathi News | Nashik Fire: Major explosion at Nashik's Igatpuri Jindal Company; Fear of loss of life, rescue operation started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू

अनेक कामगारांच्या जिवीतहानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब, डॉक्टरांचे पथक आणि अॅम्बुलन्स पोहोचल्या आहेत. ...

कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान - Marathi News | Fire destroys oil mill fabricators factory in Kudnoor damages estimated at Rs 70 lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान

नववर्षारंभी सुतार कुटुंबावर कोसळले मोठे संकट ...

नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग - Marathi News | Thrill of burning mini truck on New Year s morning mini truck carrying cotton on fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

राष्ट्रीय महामार्गावर जवाहरनगर येथील घटना ...

नेहरूनगर हद्दीत जळालेल्या तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय; सांगली जिल्ह्यातील तासगावमधील घटना - Marathi News | Burnt body of youth in Nehrunagar limits, Incident in Tasgaon of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नेहरूनगर हद्दीत जळालेल्या तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय; सांगली जिल्ह्यातील तासगावमधील घटना

वन विभागाच्या जागेत लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हा मृतदेह आढळून आला ...

कंबोडियातील हॉटेलला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी; जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या - Marathi News | 'About 10 killed, 30 injured' in Cambodia hotel casino fire: police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंबोडियातील हॉटेलला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू, 30 जखमी; जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या

Cambodia Hotel Fire : ग्रँड डायमंड सिटी हॉटेलच्या कॅसिनोमध्ये सुमारे 50 लोक अडकल्याचीही माहिती समोर आली आहे. ...

मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेने घेतला पेट, एक खलाशी गंभीर जखमी; देवगड बंदरातील घटना  - Marathi News | Fishing boat catches fire, one sailor seriously injured; Incidents at Devgarh port | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेने घेतला पेट, एक खलाशी गंभीर जखमी; देवगड बंदरातील घटना 

सागरी सुरक्षा विभागाच्या स्पीड बोटीने घटनास्थळी जाऊन नौकेवरील आठ खलाशांना सुखरूप बाहेर काढले. ...