लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या - Marathi News | tv actress tunisha sharma commited suicide on set of serial alibaba now set caught on fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अलिबाबा:दास्तान ए कबूल' मालिकेचा सेट जळून खाक, तुनिषा शर्माने केली होती आत्महत्या

पालघरमध्ये भजनलाल स्टुडिओ इथे अलीबाबा या मालिकेचा सेट होता. ...

अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | two groups pelted stones houses were also burnt Use of tear gas by police in Akola old city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर

रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला ...

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, पाण्याच्या टंचाईमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण - Marathi News | fire at chemical godowns in Bhiwandi, difficulty in controlling the fire due to water shortage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, पाण्याच्या टंचाईमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण

...मात्र घटनास्थळी पाण्याचा अभाव असल्याने आग विझविण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, दहा पेक्षा अधिक गोदामं जळून खाक - Marathi News | Fierce fire at chemical godowns in Bhiwandi, more than ten godowns gutted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग, दहा पेक्षा अधिक गोदामं जळून खाक

ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सर्वदूर पसरले होते. ...

शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना - Marathi News | Short circuit burns transformer of Mahavitran, incident at Saraswati Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना

सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत ...

गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | Due to the gas explosion, household items in the house got burnt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक

देवणी येथील घटना; वेळेवर बचाव कार्य झाल्याने हानी टळली ...

धावत्या खासगी प्रवासी बसला आग! सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Running private passenger bus fire in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धावत्या खासगी प्रवासी बसला आग! सुदैवाने जीवितहानी टळली

बसला आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. ...

ढवळी येथील भंगार आग प्रकरण: भरलेला संसार सुद्धा बेचिराख - Marathi News | debris fire case in dhavali a full sansar is got disturb | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढवळी येथील भंगार आग प्रकरण: भरलेला संसार सुद्धा बेचिराख

भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली आहेत. ...